Read more

कादवा प्रतिष्ठानचा *कादवा गौरव पुरस्कार मा.राहुल कावळे* यांना जाहीर. 

पारंपारिक पद्धतीने शेती करणे आज परवडत नाही. शेती ही प्रयोगशील झाली आहे. प्रगतशील शेतकरी मा.राहुल कावळे यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कादवा गौरव पुरस्कार २०२२ जाहीर.