''ग्रामीण साहित्यिक'' विजयकुमार मिठे राज्यस्तरीय "ग्रामीण कथा" पुरस्कार "यशवंत माळी" यांच्या परतीचा पाऊस कथासंग्रहास जाहीर | kadva sahitya puraskar 2022

''ग्रामीण साहित्यिक'' विजयकुमार मिठे राज्यस्तरीय "ग्रामीण कथा" पुरस्कार "यशवंत माळी" यांच्या परतीचा पाऊस कथासंग्रहास जाहीर | kadva sahitya puraskar 2022

Author:
Price:

Read more

*कादवा प्रतिष्ठान नाशिक*

ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे राज्यस्तरीय "ग्रामीण कथा" पुरस्कार २०२२ *पुरस्कारार्थी* *यशवंत माळी* (परतीचा पाऊस - ग्रामीण कथासंग्रह ) यांना जाहीर. २१००/रूपये रोख, सन्मानपत्र सन्मानचिन्ह, फेटा. *प्रायोजक* गोरख एकनाथ गाढवे पालखेड बंधारा (दिंडोरी) *पुरस्कार वितरण* रविवार दि.१६ ऑक्टोबर २०२२ वेळ-सायं ६ वा. स्थळ-प.सा.नाट्यगृह,सार्वजनिक वाचनालय,टिळक पथ नाशिक.

0 coments