कादवा प्रतिष्ठानचा कादवा गौरव पुरस्कार मा.अनंत जेट्टे यांना जाहीर | kadva Gaurav Awards 2022

कादवा प्रतिष्ठानचा कादवा गौरव पुरस्कार मा.अनंत जेट्टे यांना जाहीर | kadva Gaurav Awards 2022

Author:
Price:

Read more

कादवा प्रतिष्ठानचा *कादवा गौरव पुरस्कार मा.अनंत जेट्टे* यांना जाहीर. 

शासनाच्या योजनाचा लाभ गावपातळीवरील शेवटच्या घटका पर्यंत मिळावा यासाठी 
प्रशासकीय सेवेचे कार्य करणारे मा.अनंत जेट्टे यांना प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कादवा गौरव पुरस्कार २०२२ जाहीर.

0 coments