Read more
कादवा प्रतिष्ठानचा कादवा गौरव पुरस्कार मा.बापूसाहेब गायकवाड यांना जाहीर
सहकार क्षेत्रातील बँकाआणि सहकारी पतसंस्था यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असतानाही श्री गजानन महाराज नागरी सह. पतसंस्थेचा आलेख सतत उंचावत ठेवून सहकार क्षेत्रात निष्ठेने कार्य करणारे मा. बापूसाहेब गायकवाड यांना सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कादवा गौरव पुरस्कार २०२२ जाहीर.

0 coments