Read more
कोणताही उद्योग,व्यवसाय छोटा असो की मोठा तो करीत असताना सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते हे मा.अनिल चौघुले यांनी जय बजरंग ट्रेडर्सच्या उद्योगातून सिद्ध केले आहे.त्यांना उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कादवा गौरव पुरस्कार २०२२ जाहीर.

0 coments