कोरोनाचा या जाळ करा - राजेंद्रं पगारे coronacha ya jal kara - rajendra pagare

कोरोनाचा या जाळ करा - राजेंद्रं पगारे coronacha ya jal kara - rajendra pagare

Author:
Price:

Read more

कोरोनाचा या जाळ करा
  लागल तर  घरात दाळ करा

  चैत्र पाडवा  गुढी उभारा
  मुलांचाच तो  साभांळ करा

  मासच लावा हात धुवा ना
  या मनाचही आभाळ करा

  सुरक्षित थोडे अंतर ठेवा
  नंतर वाटल  नाताळ करा

  पोलीसांना सहकार्य करा
  या लग्नाला  ना माळ करा

  राजेंद्रं पगारे
  चांदवड

0 coments