कादवा प्रतिष्ठानचा "साहित्य साधना" पुरस्कार प्रकाश होळकर यांना जाहीर

कादवा प्रतिष्ठानचा "साहित्य साधना" पुरस्कार प्रकाश होळकर यांना जाहीर

Author:
Price:

Read more

 



कादवा प्रतिष्ठानचा साहित्य साधना पुरस्कार प्रकाश होळकर यांना जाहीर

कादवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा स्व.शकुंतलाबाई बाबुराव मिठे स्मृती "साहित्य साधना" पुरस्कार प्रसिद्ध कवी, गीतकार प्रकाश होळकर यांना जाहीर झाल्याचे प्रतिष्ठानचे सरचिटणीस विठ्ठलराव संधान यांनी कळविले आहे.

पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये २१०००/ सन्मानचिन्ह, मानपत्र असे असून होळकर यांना हा पुरस्कार नोव्हेंबर२०२३ मध्ये नाशिक येथे होणा-या "कादवा गौरव पुरस्कार सोहळ्यात"मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.



0 coments