Read more
कादवा प्रतिष्ठान नाशिक*
चांदणभूल ललितलेखन
राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२२
*पुरस्कारार्थी*
*किरण लोखंडे*
(काळीज गोंदण - ललित लेखसंग्रह)
यांना जाहीर.
३१००/रूपये रोख, सन्मानपत्र सन्मानचिन्ह, फेटा.
*प्रायोजक*
विजयकुमार बाबुराव मिठे
पालखेड बंधारा (दिंडोरी)
*पुरस्कार वितरण*
रविवार दि.१६ ऑक्टोबर २०२२
वेळ-सायं ६ वा.
स्थळ-प.सा.नाट्यगृह,सार्वजनिक वाचनालय,टिळक पथ नाशिक.

0 coments