कादवा प्रतिष्ठानचा कादवा गौरव पुरस्कार मा.सुरेखा बोराडे यांना जाहीर | kadva Gaurav Awards 2022

कादवा प्रतिष्ठानचा कादवा गौरव पुरस्कार मा.सुरेखा बोराडे यांना जाहीर | kadva Gaurav Awards 2022

Author:
Price:

Read more

कादवा प्रतिष्ठानचा कादवा गौरव पुरस्कार मा.सुरेखा बोराडे यांना जाहीर. 

साहित्य हा समाज मनाचा आरसा  
असतो, तर साहित्यिक हा आपल्या साहित्यातून समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य करीत असतो.विविध वाड्मय 
प्रकारामध्ये लेखन करून मा.सुरेखा बोराडे यांनी साहित्य लेखनातून सातत्याने समाज प्रबोधन केले आहे.मा.सुरेखा बोराडे यांना साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कादवा गौरव पुरस्कार २०२२ जाहीर.

0 coments