Read more
शेती परवडत नाही हे आजचे खरे वास्तव असले तरी शेतीपुरक उद्योग करून त्यावर मात करता येते.हे मा.विजय ढुमणे यांनी
*पंचकृष्ण* आणि *सर्वज्ञ* फ्रूट, व्हेजीटेबल कंपनी सुरू करून सिद्ध केले आहे.मा.विजय ढुमणे यांना शेतीपुरक उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कादवा गौरव पुरस्कार २०२२ जाहीर.

0 coments