Read more
कादवा प्रतिष्ठानचा कादवा गौरव पुरस्कार प्रा.डाॅ.हिरामण क्षीरसागर यांना जाहीर.
ज्ञान दानाचे पवित्र कार्य करीत असताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे
प्रा.डाॅ. हिरामण क्षीरसागर यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कादवा गौरव पुरस्कार २०२२ जाहीर.

0 coments