Read more
कादवा प्रतिष्ठानचा कादवा गौरव पुरस्कार मा.पोपट कांबळे यांना जाहीर.
चित्रपट,नाट्य आणि मालीका या मधून समाजात घडणा-या
घटनांचे प्रतिबिंब दिसते.परंतु सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रात काम करणा-या कलावंताचे अनेक प्रश्न असतात ते सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य करणारे मा.पोपट कांबळे यांना सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कादवा गौरव पुरस्कार २०२२ जाहीर.

0 coments